Tuesday, March 27, 2012

अस्तीकेतली नास्तिकता

आज परत आस्तिक आणि नास्तिकाच्या भोवर्यात सापडले.
मंदिरात जाऊन प्रसन्न आणि शांत वाटले खरे, पण एक हूर हूर होती.
एक प्रश्न होता... "मी इथे का?"

मी स्वतःला अनेक वेळा विचारले कि मी आस्तिक कि नास्तिक.
भीती वाटल्यावर "शिवाचे' नाव घेणारी मी आणि एकांतात हे सगळे फोल आहे हे स्वतःलाच पटवून देणारी मी... ह्यात तफावत आहे कि एक प्रकारची सलग्नता आहे?


मलाच आता शोध घ्यैला हवाय. 
परत.
परत एक कौल.





No comments:

Post a Comment