काही कळेनासे झालंय.
इतका कशाचं वाईट वाटतं हे हुडकैला निघाले.
इतकी आतल्या आत घुसमट इतक्या वेदना... सगळ्यांनी मला रिते रिते वाटत जात होते आणि त्याच बरोबर ओसुंडून आलेल्या नाभाप्रमाणे वाटत होते...
मी खूप विचार केला... इतके का अश्रू येतात? इतकं कसले वाईट वाटते?
तो आज आहे आणि कदाचित उद्या नसणार हे आधीपासूनच माहित नव्हते का?! पण मग ह्या सत्याची आत्तापासून का मला सल जाणवते?
मला वाटते कि मी हरले. इतकं प्रेम देऊन हि स्वतःसाठी काही घेता आले नाही.
पण प्रेमात तर हरणे जिंकणं नसतच! देता येते तेवढे देत राहीचे असते... कशाची अपेक्षा न बाळगता.
आणि आज हेच प्रेम अश्रूंबरोबर वाहून जावे असे वतात होते.
कल्याकुत्ता ढगात.

No comments:
Post a Comment