Friday, December 10, 2010

विहीर

काहीतरी आहे जे मला खुणावत आहे. प्रत्येक पावली, प्रत्येक क्षणी. आत दडलेला एक आवाज. खोल ओढून नेणारा. अणि तोच, उंचीवर नेउन ठेवणारा.
काहीतरी, कोणीतरी जीवाच्या आकांताने साद ग़लत आहे असे वाटते. आत बंधिस्ता असलेल्या काहीतरी व कोनिलातरी सोद्वावे अशी सतत ची विनंती.
के आहे हे नेमके?
तो आवाज सृजन शिलतेचा ? की माझ्या कित्येक दिवस हातात न घेतलेल्या कुंचल्याचा?  माझ्या रंग-रेशांची तकाद च गवसणी घालत असावी का?
विहिरीत ओरडून मन मोकले करावे असा काहीसा प्रकार. पाण्याचा तरंगावर ध्वनी हलकेच पाय टेकवून आल्या पावली परत मागे फिरणार...'प्रतिध्वनी' होउन. दगडाचे कान, आपलीच श्र वणशक्ति. जून जून जाणार कुठे? परत येणार आपल्याच कड़े... पिंगा घाल इला.
आज माझा आतला आवाज असाच काहीसे म्हणतोय. ओलावा हरवत चाललेली मी, माझ्यातील जगु पाहणारी प्रतिभा , माझ्या मेंदूचे ह्रुधय (heart ) व जनिवान वरील नियंत्रण... हे सर्व ह्या सगलयाचे साक्षी.
उर फुटून माझी कला एकदाची बाहेर काढून संपवून टाकावी! रोजच्या यांत्रिक जीवनात नकोच तिचे सुरिले स्वप्न! मश्जिद्च नसेल तर फकीर कुठला जातोय तिथे?!
पण कलेच  हे अगदी जीवन-मरण सारखे आहे. 'ये' म्हणून येत नाही अणि 'जा' म्हणून जात नाही... पण आयुष्यभर काहीतरी भुंगा ला उन  आपल्याला नेत जाते. ज्याला अपन 'धेय' 'लक्ष्य' वगरे अवजड शब्दत कोंड्तो न, तिथे!
ही मनाची बंद कवडे आता उघड  इला  हवीत. अलसाची अणि निरुत्सहाची पुटे झाडून आता रंगत न्हाय्ची वेळ येउन ठेपली आहे... अटला आवाज ओलखुन त्याला प्रतिसाद देण्याची वेळ. अगदी पूर्ण अंतकरनानी!  

   
 

Monday, August 2, 2010

एक कटपुतली

हे अवघड असत्ते.
'मर' म्हणून मरने, 'जग' म्हणून जगणे.
शब्द आत  बंधता येत नस नर्या  गोष्टी असाच अवचित घडून जातात अणि मग मागे उरतो तो खेद. बहुदा.

भावनांचे पारडे जड़ झाले की अर्थाचा अनर्थ होतो.
साध्या सरळ गोष्टीही अवघड होउन बसतात.
विचित्र विचार, कृति जन्मस येते. अणि उरतो तो फ़क्त पश्चाताप.

एकाला  संभालावे तर दूसरा हतबल झालेला.
धीर म्हणून होत नाही. सगले  पाश तोडायला.
अणि मग अंतराळत घुस्मत अत   रहते एक आकृति...
दिशाहीन, दुबळी ... एक कटपुतली.

Wednesday, June 9, 2010

सतत असते एक
अनामिक  ओझे
कधी चलते बरोबर
तर कधी येते मागे


तय गाठोद्यात असतात
अनेक चिंता, अनेक आठवणी
भाराने कधीही जात नाहि
पण डोळ्यातील पाणी


मान वाकून आता
ओझ्याची सवय च जाली
पण ते हलके करण्याची
धमक अंगी नाही




असेलही कदाचित!
पण धीर केला नही
डोला पाणी कधी
पुसलेच नाही...


चालत राहिले तशीच
उगाचच ओझे  वाहत
पाय   खेचत , काठ लोळत 
चालत राहिले...अनाहत.
मीच स्वतःला कधी प्रश्न केला नाही
कलजी वाहून नेणे कधी शमाव्लेच नाही
लोक म्हणतील तशीच वाकत राहिले
स्वतःचे विश्व फक्त स्वप्नातच पाहिले
मंमोक्ले हसले कधी शेवटचे आठवेना
दोलाभारून बुदनार्या सुर्याचे तेज ही आता मनवेना 
उगवता सूर्य तर गेलाच कुठे
त्याला कधीच विसरले
साध्य सोप्या समीकरण नाना 
उगाच अवघड करुन बसले
स्वतःकड़े पाहिले , नदीच्या डोळ्यातून.
ठंडा, शीतल पाणी वाहत होते तिच्या देहातून

कल्वंलेली जमीन, तशी कल्वंलेली कांती.
पाण्याची ओंझल तश्याच मनाच्या भिंती.

हतावारती रेशा जश्या पन्यवारचे तरंग
पण पाणी आजही साजरे, मात्र जीवनाचा उड़लेला रंग

कर्मद्लेले केस तशी नदी ही आता थकलेली
उन्हात माथा तप्त, तशी टी ही आट्लेली.

पण आजही टी न कंतालता तिथूनच वाही
तोच गोंगाट, तीच गर्दी, नीत्याने पाहि.

कधी मधेच वाटत असेल तिला द्यावे सगले सोडून
अन आपणच आपल्याच पाण्यात जावे बुडून

पण माझ्यासारखी टी निराश होऊं नहीं तेथे बसली.
काठी येणारा या  प्रतेकला दुख विसरन्यास हसली.

तिचा शीतल हात माझ्या पायावरून फिरवी
थकलेल्या तय देहाला कोणी पाहता का एरवी?

आईसारखी हलुवार माया करुन म्हणाली,
"शारीर थकले, मेंदू थकेल, पण मनानी घे भरारी!"

तिच्याशी तुलना करता वाई मज्हे रति एवढे लहान.
पण तिच्यापेखा मलाच मरणाची तहान

'देह संपला की मुक्ति' या गोद गैर्संजतली मी
पण माला परत उभारी देणारी ही 'गोदावरी'

तिच्या डोळ्यातून पहाताना, दिसले मीच स्वतःला नव्याने
थकलेले जीव, रखाद्लेली कामे पूर्ण होतात केल्याने.

भरली ऊंझाल घेउन आले मी घरी
साक्षात्कारी ठरली होती टी 'गोदावरी'...