Monday, August 2, 2010

एक कटपुतली

हे अवघड असत्ते.
'मर' म्हणून मरने, 'जग' म्हणून जगणे.
शब्द आत  बंधता येत नस नर्या  गोष्टी असाच अवचित घडून जातात अणि मग मागे उरतो तो खेद. बहुदा.

भावनांचे पारडे जड़ झाले की अर्थाचा अनर्थ होतो.
साध्या सरळ गोष्टीही अवघड होउन बसतात.
विचित्र विचार, कृति जन्मस येते. अणि उरतो तो फ़क्त पश्चाताप.

एकाला  संभालावे तर दूसरा हतबल झालेला.
धीर म्हणून होत नाही. सगले  पाश तोडायला.
अणि मग अंतराळत घुस्मत अत   रहते एक आकृति...
दिशाहीन, दुबळी ... एक कटपुतली.