विहीर. पाणी पाणी होण्यासाठी ... खोल खोल जाण्यासाठी.
तीच विहीर. कधी तहान भगव न्यासाठी. तर कधी एखादी दुबकी मारण्यासाठी.
त्याच विहिरीत जीव ही जातो. त्याच विहिरीनी जीवही वाचतो.
शेत ही तिच्यावर. अणि माणूस ही . गुरे पण तिचीच अणि मातिही.
तीच विहीर कधी भांड ईला , तर कधी प्रेम कर ईला .
मी लपले होते एकदा. तिच्यात. तिच्यापसुनच.
गार गार पाण्यात पाय बुडवून. थंडा वारा अंगावर घेत. गप्पी मासे पायाशी खेळत.
त्यादिवशी विहीर समजली. अन उमजलिही.
एक 'विहिरीच्या' पलिकडे.

No comments:
Post a Comment